जेवण बनवणे होणार खूपच सोपे, Xiaomi ने लाँच केले हटके होम प्रोडक्ट; १५ ऑगस्टपर्यंत मिळेल डिस्काउंट

Xiaomi Smart Air Fryer: शाओमीने आपल्या हटके स्मार्ट होम प्रोडक्टला लाँच केले असून, याची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. १५ ऑगस्टच्या आधी या प्रोडक्टला खरेदी केल्यास डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0NGMBiT

Comments

clue frame