Vu कंपनीच्या ४३ इंचाच्या Smart TV ची किंमत १९ हजारांपर्यंत कमी, ग्राहकांकडून जोरदार खरेदी

vu premium 43 inch smart tv : घरात मोठा स्मार्ट टीव्ही स्वस्त किंमतीत खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. ४३ इंचाच्या स्मार्ट टीव्हीला तुम्ही १९ हजार रुपयांपर्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता, जाणून घ्या डिटेल्स.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/rOs0tpH

Comments

clue frame