Vivo Y35 स्मार्टफोन भारतात लाँच, सुपरफास्ट चार्जिंग, कमी किंमतीत 'लाँचिंग ऑफर' मिळणार

Vivo कंपनीने आपला आणखी एक नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. Vivo Y35 स्मार्टफोनला भारतात लाँच केले असून या फोनमध्ये सुपरफास्ट चार्जिंग, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसारखे जबरदस्त फीचर्स दिले आहेत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/tK9PGnx

Comments

clue frame