Smartphone Offers: विवोच्या 'या' स्मार्टफोन्सवर ४ हजार रुपयांचा डिस्काउंट, सोबत १७ हजार रुपयांपर्यंतची विशेष ऑफर
Smartphone Discounts : फ्लिपकार्टच्या विवो टर्बो कार्निव्हल सेलमध्ये, तुम्ही ४,००० रुपयांपर्यंतच्या ऑफसह Vivo T1 सीरिज स्मार्टफोन खरेदी करू शकता. या स्मार्टफोन्सवर १७,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gPbSw2j
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gPbSw2j
Comments
Post a Comment