Smartphone Offers : याला म्हणतात ऑफर ! Xiaomi च्या 'या' शानदार 5G स्मार्टफोनवर ७ हजारांचा डिस्काउंट, पाहा डिटेल्स

Xiaomi 11 Lite NE 5G Features : तुम्ही Xiaomi चा 5G स्मार्टफोन- 11 Lite NE 5G ७ हजार रुपयांच्या सूटसह खरेदी करू शकता. ही जबरदस्त ऑफर कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्ह आहे. फोनमध्ये कंपनी ६४ MP कॅमेरा आणि पॉवरफुल प्रोसेसर ऑफर करत आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/kvrBcnh

Comments

clue frame