Redmi Note 11SE चा पहिला सेल आज, १३,९९९ रुपये किमतीचा स्मार्टफोन ५९९ रुपयांमध्ये घरी येणार

Redmi Note 11SE Offers: Redmi आज भारतात प्रथमच आपला नवीन बजेट फोन Redmi Note 11 SE विक्रीसाठी उतरविणार आहे. तुम्ही आज दुपारी १२ पासून Flipkart आणि mi च्या अधिकृत वेबसाइटवरून Note 11 SE खरेदी करू शकता.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JHhyWt

Comments

clue frame