Redmi चा धमाका, स्वस्तात लाँच केला Note 11 SE, फोनमध्ये ६४ MP कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग बॅटरी

New Smartphone: Xiaomi ने भारतात Redmi Note 11 SE लाँच केला आहे. हा फोन Redmi Note 10S चे रिब्रँडेड व्हर्जन आहे. Note 11SE ची वैशिष्ट्ये त्याला बजेट सेगमेंटमध्ये विशेष बनवतात. जाणून घ्या फोनची किंमत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ILXGcM5

Comments

clue frame