OPPO ने लाँच केला ५० इंचाचा शानदार स्मार्ट टीव्ही, किंमत चक्क १५ हजार रुपये; पाहा डिटेल्स

OPPO New Smart TV: ओप्पोने आपल्या नवीन ५० इंच स्मार्ट टीव्हीला लाँच केले असून, या टीव्हीची किंमत जवळपास १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. टीव्ही दमदार फीचर्ससह येतो.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/LNhkcmr

Comments

clue frame