६०००mAh बॅटरीसह येणाऱ्या Samsung च्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट, १० हजारांच्या बजेटमध्ये खरेदीची संधी

Discount on Samsung Smartphone: काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Samsung Galaxy M13 स्मार्टफोनला बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. या फोनवर २ हजार रुपयांपर्यंत बँक ऑफरचा फायदा मिळेल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WhKopXn

Comments

clue frame