Latest Smartwatch: Samsung च्या २ भन्नाट स्मार्टवॉचेस लाँच, वॉच ECG, BP सह तुमच्या स्ट्रेस लेव्हलवर लक्ष ठेवणार

Smartwatch Launch: सॅमसंगच्या इव्हेन्टमध्ये Galaxy Watch 5 आणि Galaxy Watch 5 Pro लाँच करण्यात आले आहे. सॅमसंगने म्हटले आहे की, Google Map अॅप लवकरच गॅलेक्सी वॉच 5 वर येत आहे. जो कनेक्ट केलेल्या स्मार्टफोनपेक्षा स्वतंत्रपणे काम करेल . संगीत आणि ऑडिओ Stream करण्यासाठी कंपनी साउंडक्लाउड आणि डीझरसाठी सपोर्ट देखील ऑफर करणार आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/PQ415hI

Comments

clue frame