संपूर्ण ३० दिवसांच्या वैधतेसह येतात Jio ‘हे’ रिचार्ज प्लान्स, फ्री कॉलिंगसह मिळेल भरपूर डेटा

Jio 30 Days Validity Plan: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे ३० दिवसांच्या वैधतेसह येणारे शानदार प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहे. संपूर्ण १ महिन्याच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएससह अनेक फायदे मिळतील.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Z0rJVwA

Comments

clue frame