Jio-Airtel ला टक्कर देतोय ‘या’ कंपनीचा स्वस्त प्लान, दररोज ३.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक बेनिफिट्स

Vodafone Idea Prepaid Plans: टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाकडे ४०९ रुपये किंमतीचा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज ३.५ जीबी डेटाचा फायदा मिळेल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AWogl2B

Comments

clue frame