Independence Offer: Jio च्या २९९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३००० रुपयांचे पैसा वसूल बेनिफिट्स, पाहा 'ही' खास ऑफर

Reliance Jio Offers : जिओ कंपनीने इंडिपेंडन्स ऑफर सादर केली आहे, ज्या अंतर्गत कंपनी २९९९ रुपयांच्या वार्षिक प्लानवर ३,००० रुपयांचे फायदे देत आहेत. अशा प्रकारे, हा प्लान पूर्णपणे फ्री होईल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/4w7EaOV

Comments

clue frame