Free Data : ७५ GB डेटा मोफत हवा आहे ? लगेच 'हा' रिचार्ज करा, प्लानमध्ये इतरही जबरदस्त बेनिफिट्स

Free Data: BSNL युजर्सना ७५ GB डेटा मोफत मिळवण्याची ही शेवटची संधी आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीने आपल्या यूजर्ससाठी शानदार ऑफर्स आणल्या होत्या. या ऑफर अंतर्गत यूजर्सना ७५ GB डेटा मोफत दिला जात आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/nO6vGmp

Comments

clue frame