Flipkart Sale: स्मार्ट टीव्हीवर अपग्रेड करायचेय ? हीच योग्य वेळ, मिळतोय ७० % पर्यंत डिस्काउंट, स्मार्टफोन्सवरही ऑफ

Smart TV Price: फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही केवळ स्मार्टफोनच नाही तर स्मार्ट टीव्हीही स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर ७०% पर्यंत सूट उपलब्ध आहे. सेलमध्ये कोणत्याही बँक ऑफर नाहीत. ऑफर्सचे तपशील जाणून घेऊया.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8NiwMKZ

Comments

clue frame