DigiYatra: मोबाइलच्या मदतीने करता येणार एयरपोर्टवर एन्ट्री, बोर्डिंग पास सोबत कॅरी करण्याची नाही गरज, पाहा डिटेल्स
DigiYatra: डिजीयात्रा अॅपच्या मदतीने प्रवाशांना बायोमेट्रिक आणि इतर तपशील एकदाच सबमिट करावे लागतील. त्यानंतर या तपशीलांच्या मदतीने ते त्यांचा आगामी प्रवास करू शकतील. अॅप प्रवाशांना चेहर्यावरील ओळख तंत्रज्ञानाद्वारे ओळखते, जे त्यांच्या बोर्डिंग पासशी जोडलेले आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0XfI8Qr
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0XfI8Qr
Comments
Post a Comment