सर्वात प्रथम महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सुरू होणार Airtel ची ५जी सर्विस, पाहा डिटेल्स

Airtel 5G: टेलिकॉम कंपनी Airtel ऑगस्ट महिन्यात आपल्या ५जी सर्विसला लाँच करणार आहे. कंपनी सुरुवातीला देशातील १३ प्रमुख शहरांमध्ये ५जी सर्विस सुरू करेल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gzsQSx9

Comments

clue frame