Airtel Plans: 'या' प्लान्समध्ये फ्री मिळतेय Amazon Prime, Hotstar आणि Netflix, सोबत २५० GB पर्यंत डेटा सुद्धा

Airtel Plans : एअरटेलच्या ११९९ रुपयांच्या १५९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये २५०GB पर्यंत डेटा मिळतो. यामध्ये कुटुंबातील तीन सदस्य जोडले जाऊ शकतात. तसेच, प्लानमध्ये नेटफ्लिक्ससोबत हॉटस्टार मोफत दिले जात आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6SQN1Ik

Comments

clue frame