WhatsApp Banking : SBI यूजर्सची मजा, आता WhatsApp वर होणार 'हे' काम, बँकेत जायची नाही गरज, पहा डिटेल्स

SBI Users : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आता What's App वर देखील असून देशातील सर्वात मोठी बँक SBI ने WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. जाणून घेऊया SBI च्या या सर्व्हिसबद्दल सविस्तर.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wo0QBLg

Comments

clue frame