Redmi K50i 5G update : रेडमी कंपनीचा आणखी एक नवीन स्मार्टफोन भारतात आज दुपारी १२ वाजता लाँच केला जाणार आहे. Redmi K50i 5G स्मार्टफोनची संभावित फीचर्स आधीच लीक झाली आहेत. या फोनची संभावित किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/xEsLXrZ
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/xEsLXrZ
Comments
Post a Comment