लोकांनी ७५० रुपयात खरेदी केला १० हजाराचा Redmi 9i Sport फोन, फ्लिपकार्टडून झाली मोठी चूक?

Redmi 9i Price In India : फ्लिपकार्टवर सध्या एक सेल सुरू असून या सेलमध्ये अनेकांनी १० हजार रुपये किंमतीचा स्मार्टफोन अवघ्या ७५० रुपयात खरेदी केला आहे. ग्राहकांना स्वस्तात हा फोन खरेदी करता आला की, फ्लिपकार्टकडून काही चूक झाली याची चर्चा सुरू आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Yw31iMA

Comments

clue frame