Petabyte काय आहे? आयुष्यभराच्या आठवणी साठवण्यासाठी किती स्टोरेजची गरज? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे

What is Petabyte: पेटाबाइट हा शब्द गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत आहे. पेटाबाइट हे डेटाचे एक यूनिट आहे. आयुष्यभराच्या आठवणी तुम्ही २.५ पेटाबाइटमध्ये स्टोर करू शकता.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bkRX4pT

Comments

clue frame