Jio च्या 'या' स्वस्त रिचार्ज समोर Airtel-VI फेल, प्लानमध्ये भरपूर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह 'हे' बेनिफिट्स

Plans Under 200 : जिओकडे अनेक प्लान्स असून कंपनी २०० रुपयांच्या आत एक प्लान ऑफर करते. आहे. हा प्लान ११९ रुपयांचा आहे आणि १४ दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, ३०० एसएमएस, १.५ GB डेली डेटा देते.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0KUR4ZB

Comments

clue frame