आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत खरेदी करा iPhone 13, पाहा डिस्काउंट

amazon prime day sale 2022 : आयफोन १४ ची सीरीज सप्टेंबर महिन्यात लाँच केली जाणार आहे. या सीरीजच्या लाँचिंग आधीच आयफोन १३ ला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. आजपासून अमेझॉनवर सेल सुरू झाला आहे. हा सेल उद्यापर्यंत सुरू राहणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/eMUWmk1

Comments

clue frame