दीड लाखाचा iPhone 13 Pro Max अवघ्या २० हजारात, फक्त काही लोकांनाच मिळेल ही ऑफर

Iphone 13 Pro Max India : iPhone 14 सीरीज सप्टेंबर महिन्यात लाँच केली जाणार आहे. अनेकांना या सीरीजची उत्सूकता आहे. आयफोन १३ सीरीजला लाँच करण्यात आल्यानंतर आता आयफोन १४ ची सीरीज लाँच केली जाणार आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/B80OukA

Comments

clue frame