Free Data For Users : एकच नंबर ! लॅपटॉपच्या खरेदीवर वर्षभर डेटा फ्री, पाहा Jio ची 'ही' खास ऑफर

Jio Offers: जर तुम्ही नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल, तर Jio HP स्मार्ट सिम लॅपटॉ ऑफर तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. ऑफर अंतर्गत, Jio निवडक लॅपटॉपसह वर्षभरासाठी १०० GB डेटा मोफत देत आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bZl5nL3

Comments

clue frame