Flipkart Sale: शॉपिंग लिस्ट ठेवा तयार ! सुरू होतोय सेल, स्मार्टफोनसह अनेक प्रोडक्टसवर मिळणार ८० % पर्यंत डिस्काउंट

Flipkart Offers: जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन, नवीन लॅपटॉप, हेडफोन किंवा स्मार्ट टीव्ही सारखे प्रोडक्टस खरेदी करायचे असतील तर तुमची विशलिस्ट तयार करा. Flipkart Big Saving Days Sale २३ जुलैपासून सुरू होणार आहे. पाहा कोणत्या उत्पादनावर सूट मिळेल.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/KtlTNHo

Comments

clue frame