जर्मन ब्रँडने भारतात फ्लॅगशीप वायर्ड ईयरफोन IE 600 लाँच केले आहे. या ईयरफोनची किंमत ६० हजार रुपये आहे. कंपनीने या ईयरफोनला विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. या ईयरबड्सी किंमत आणि अन्य डिटेल्स संबंधी सविस्तर जाणून घ्या.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/U9v3STt
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/U9v3STt
Comments
Post a Comment