भारतात घडणार ‘डिजिटल क्रांती’, आज ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव; महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सर्वात प्रथम सुरू होईल सेवा

5G Spectrum Auction: आजपासून ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला सुरूवात होणार असून, या लिलावात रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि अदानी ग्रुप या कंपन्या सहभागी होणार आहेत.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/1cUBVIs

Comments

clue frame