सिम सुरू ठेवण्यासाठी ‘हा’ आहे सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान, अवघ्या १९ रुपयात महिनाभर अॅक्टिव्ह राहणार मोबाइल नंबर
BSNL Rs. 19 Prepaid Plan : खासगी टेलिकॉम कंपनी BSNL कडे अवघ्या १९ रुपयांचा रिचार्ज प्लान उपलब्ध आहे. या प्लानद्वारे तुम्ही महिनाभर सिम कार्ड अॅक्टिव्ह ठेवू शकता. दोन सिम कार्ड वापरत असल्यास हा रिचार्ज प्लान तुमच्या फायद्याचा ठरेल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/RIm3HwU
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/RIm3HwU
Comments
Post a Comment