वीज मीटर सोबत फिट करा ही २५० रुपयाची डिव्हाइस, बील अर्धे कमी येणार

उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला आहे, तरीही विजेचे बिल कमी झाले नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. मुंबई सारख्या शहरात अनेकांना उन्हाळ्याप्रमाणेच विचेजे बिल येत आहे. तुम्हाला जर विजेचे बिल कमी करायचे असेल तर ही टिप्स तुमच्या कामी येईल.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/oB8s5XP

Comments

clue frame