फक्त ३९९ रुपयात संपूर्ण कुटुंबासाठी इंटरनेट, जिओचा जबरदस्त प्लान, महिनाभर अनलिमिटेड डेटा

तुमच्या घरात जर ५ सदस्य असतील तसेच त्या प्रत्येकाकडे वेगवेगळा स्मार्टफोन असेल तर त्याला रिचार्ज करण्यासाठी बरेच पैसे खर्च करावे लागू शकतात. इंटरनेटसाठी वेगळे पैसे खर्च करावे लागू शकतात. परंतु, जिओचा असा एक प्लान आहे. तो संपूर्ण कुटुंबासाठी फायदेशीर ठरू शकतो.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/GU3KEsP

Comments

clue frame