लय भारी प्लान!, १ वर्षांपर्यंत रोज ३ जीबी डेटा, फ्री कॉलिंग, डिज्नी+ हॉटस्टारचे प्रीमियम सब्सक्रिप्शन

Jio prepaid plans 2022: दर महिन्याला रिचार्ज करण्याची सवय मोडायची असेल तर तुमच्यासाठी एक स्वस्त किंमतीत बेस्ट बेनिफिट देणाऱ्या प्लानची या ठिकाणी माहिती देत आहोत. या प्लान मध्ये १ वर्षापर्यंत दररोज ३ जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे प्रीमियम सब्सक्रिप्शन सुद्धा मिळू शकते.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HxYZdXh

Comments

clue frame