Best Deals: येतोय 'हा' खास सेल, स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज, AC सह बरंच काही स्वस्तात खरेदी करता येणार

Flipkart Big Saving Days Sale Date : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये अनेक ब्रँडेड स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सेल दरम्यान Oppo, Vivo, Realme, Apple, Poco, Samsung फोनवर बंपर सूट मिळेल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Okofnsd

Comments

clue frame