लिस्ट तयार ठेवा! सुरू होतोय Amazon चा खास सेल, ९९ रुपयात मिळतील अनेक वस्तू; ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट
Amazon Prime Days Sale: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर २३ जुलैला Prime Days सेल सुरू होणार आहे. २४ जुलैपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही ८० टक्क्यांपर्यंतच्या डिस्काउंटसह प्रोडक्ट्सला खरेदी करू शकता.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/msPfSDQ
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/msPfSDQ
Comments
Post a Comment