अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा हा आहे Airtel चा बाहुबली प्लान, किंमत फक्त ६९९ रुपये

Airtel Black Plan : Airtel कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी प्रीपेड आणि पोस्टपेडचे अनेक प्लान आणले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने वेगवेगळ्या किंमतीचे व बेनिफिट्सचे प्लान आणले आहेत. एअरटेलचा ६९९ रुपये किंमतीचा एक प्लान आहे. जाणून घ्या प्लानचे बेनिफिट्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gAX0r8O

Comments

clue frame