6000mAh ची बॅटरी, ६.५ इंच डिस्प्लेचे टॉप ३ स्मार्टफोन, किंमत ८ हजारांपेक्षा कमी

smartphones under rs 8000 in india : 6000mAh ची बॅटरी, ६.५ इंचाचा डिस्प्ले यासह अनेक जबरदस्त फीचर्स मिळणाऱ्या स्मार्टफोनची मार्केट मध्ये धूम आहे. मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी स्वस्त किंमतीच्या यूजर्ससाठी बजेट स्मार्टफोन आणले आहेत. पाहा फोनची किंमत व फीचर्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/mSVUGqB

Comments

clue frame