फक्त एकदा रिचार्ज करा, वर्षभर निवांत राहा, रोज 3GB पर्यंत डेटा, फ्री कॉलिंगसह Disney+Hotstarचे फ्री सब्सक्रिप्शन

annual prepaid plan : दर महिन्याला रिचार्ज करीत बसण्यापेक्षा वर्षभराचे एकदा रिचार्ज करणे हे यूजर्ससाठी कधीही बेस्ट आहे. त्यामुळे अनेक जण वर्षभराचा प्लान रिचार्ज करतात. तुम्हाला जर स्वस्त किंमतीत वर्षभराचा प्लान रिचार्ज करायचा असेल तर या ठिकाणी खास प्लानची माहिती देत आहोत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/jio-vodafone-idea-and-airtel-annual-prepaid-plan-with-upto-3gb-data-and-free-calling-benefit/articleshow/92892281.cms

Comments

clue frame