Vijay Sales: वॉशिंग मशीन ते स्मार्टफोन्स... चक्क निम्म्या किंमतीत खरेदीची संधी, ५०% डिस्काउंट; पाहा डिटेल्स
Discount on Home Appliances: तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि प्रीमियम होम अॅप्लायन्सेज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर विजय सेल्स अनेक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट ऑफर करत आहे. सेलमध्ये तुम्ही जवळपास 50 टक्के डिस्काउंटसह वस्तू खरेदी करू शकता.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TSNJWqL
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TSNJWqL
Comments
Post a Comment