Smartphone Offers: ३० हजार रुपये किमतीचा Xiaomi चा 'हा' पॉप्युलर 5G स्मार्टफोन ४ हजारांपेक्षा कमीमध्ये न्या घरी, पाहा ऑफर

Xiaomi 11i 5G : Flipkart च्या एंड ऑफ सीझन सेलमध्ये तुम्ही Xiaomi चा 5G स्मार्टफोन Xiaomi 11i 5G ३० हजार रुपयांऐवजी ४ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/mp4NlxE

Comments

clue frame