Recharge Plans: जिओचा हा पैसा वसूल प्लान आहे खूपच भारी! अवघ्या १४९ रुपयात मिळेल अनलिमिटेड कॉलिंग-डेटाचा फायदा

Jio Prepaid Plans under 200: टेलिकॉम कंपनी Reliance Jio कडे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे १७९ रुपये आणि १४९ रुपयांचे शानदार प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंगसह अनेक फायदे मिळतील.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/mMe3Ufx

Comments

clue frame