स्मार्टफोनमध्ये नेट नाही म्हणून Public Wi-Fi वापरण्याआधी 'हे' जाणून घ्या, असे राहा सेफ

Data Hacking: आजकाल अनेक यूजर्स फ्री इंटरनेटसाठी पब्लिक वाय फायचा वापर करतात. असे केल्याने तुमचे काम फ्रीमध्ये होत असेल तरी, स्मार्टफोनमधील डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/GLv8kYV

Comments

clue frame