Nothing Phone (1): आयफोनला विसरा! येतोय Nothing चा पहिला स्मार्टफोन; समोर आला लूक

Nothing Phone (1) Look: Nothing ने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आपल्या Phone (1) या पहिल्या वहिल्या स्मार्टफोनचा लूक शेअर केला आहे. Nothing Phone (1) स्मार्टफोन १२ जुलैला लाँच होणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/aOlrWVL

Comments

clue frame