Croma Apple Fest Sale 2022 : आयफोन खरेदी करणे आता परवडणारे आहे. कारण, आयफोन १२ चे ६४ जीबी व्हेरियंट फक्त ३८ हजार २९० रुपयात खरेदी करता येणार आहे. सध्या क्रोमा अॅपल फेस्ट सेल २०२२ लाइव्ह करण्यात आले आहे. अॅपलच्या अनेक प्रोडक्ट्सला स्वस्त किंमतीत खरेदी करता येणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/MY3HxRt
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/MY3HxRt
Comments
Post a Comment