Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी Google Search मध्ये उद्धव ठाकरे, शरद पवारांना मागे टाकले, पाकिस्तानात सर्वात जास्त सर्च
Eknath Shinde News: राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आहे. शिवसेनेचे अर्ध्याहून जास्त आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/G0K7Bc9
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/G0K7Bc9
Comments
Post a Comment