Amazon वर सुरू झाला खास सेल, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी; पाहा डिटेल्स

Amazon Fab Phone Fest Sale: Amazon वर सुरू झालेल्या खास सेलमध्ये महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ३० जूनपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये रेडमी, वनप्लस, टेक्नो सारख्या कंपन्यांचे फोन्स स्वस्तात खरेदी करू शकता.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/vYuAHn0

Comments

clue frame