Aliens ते कर्मचाऱ्यांची कपात... Twitter च्या कर्मचाऱ्यांसमोर Elon Musk यांनी ‘या’ मुद्यांवर मांडले मत
Elon Musk interacted with Twitter employees: एलन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरला खरेदी करण्याची ४४ बिलियन डॉलर्सची डील लाइन केल्यानंतर पहिल्यांदाच कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/fE8bkYg
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/fE8bkYg
Comments
Post a Comment