प्रतीक्षा संपली! WhatsApp यूजर्सला आजपासून मिळणार 'हे' खास फीचर्स

WhatsApp कंपनी आपल्या यूजर्ससाठी नेहमीच नवीन नवीन फीचर्स आणत असते. आता कंपनीने आणखी एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्सचा चॅटिंग करण्याचा एक्सपीरियन्स आणखी वाढणार आहे. यूजर्स इमोजी द्वारे आपल्या भावना व्यक्त करू शकणार आहेत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/lGf3E4x

Comments

clue frame