WhatsApp Features: मस्तच! WhatsApp मध्ये आले खूपच कामाचे फीचर, आता ग्रुपमध्ये अॅड होतील ५१२ मेंबर्स; पाहा डिटेल्स
इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp यूजर्ससाठी लवकरच खास फीचर रोलआउट करणार आहे. आता WhatsApp ग्रुपमध्ये ५१२ लोक सहभागी होऊ शकतात. सध्या हे फीचर ठराविक यूजर्ससाठीच उपलब्ध आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ZCRTsW1
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ZCRTsW1
Comments
Post a Comment