Upcoming Smartphones: धुमाकूळ घालायला येतोय Realme चा ‘हा’ शानदार ५जी स्मार्टफोन, लाँचआधी फीचर्सचा खुलासा

Realme Narzo 50 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. लाँचआधी या फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. रियलमीचा हा फोन ड्यूल रियर कॅमेरा सेटअपसह येईल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Bsf5Mr0

Comments

clue frame